५ घरोघरी पाणी स्वाध्याय
अ) काय करावे बरे ?
प्रश्न :- वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहतांना दिसतो.
👉 ग्रामपंचायतीकडे किंवा नगरपालिकेकडे तक्रार करून नळ दुरुस्ती करून घेणे.
आ) जरा डोके चालवा
प्रश्न :- तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल.
👉 पाण्याचा वापर जपून करू. आम्ही स्वतः सुद्धा पाणी आणण्यासाठी मदत करू. शक्य असेल तर नळाने पाणी भरू.
इ) योग्य की अयोग्य ते लिहा
१) समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही.
👉 अयोग्य.
२) भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते.
👉 योग्य.
३) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली.
👉 अयोग्य.
४) रेशमा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.
👉 योग्य.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पहा शकता
0 टिप्पण्या