6 अन्नातील विविधता स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | annatil vividhata swadhyay 4 thi

६ अन्नातील विविधता स्वाध्याय





अ) थोडक्यात उत्तरे  लिहा.

१. गव्हापासून कोणकोणते अन्न पदार्थ तयार केले जातात.

उत्तर :- गव्हापासून पुढील अन्नपदार्थ तयार केले जातात.

          १) पोळी 

          २) बिस्कीट 

          ३) लापशी 

          ४) पुरी 

         ५) शीरा 


२. विविध प्रकारच्या खाद्य तेलांची नावे  लिहा

उत्तर :- खाद्य तेलांची नावे  पुढील प्रमाणे :-

  1. भुईमुगाचे तेल 
  2. खोबरेल तेल
  3. मोहरीचे तेल 
  4. तिळाचे तेल
  5. करडईचे तेल
  6. शेंगदाणे तेल

 

३. तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता ? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो ?

उत्तर :- ( मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतः उत्तर लिहायचे आहे, त्यात तुम्हाला तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ लिहायचा आहे कारणकी प्रत्येकाच्या गावी वेगवेगला अन्नपदार्थ तयार केला जात असतो.)



(इ) खालील पैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यांपासून कोणकोणते अन्नपदार्थ तयार होतात त्यांची यादी तयार करा.

१. कणीस 

प्रकार :- धान्य 

अन्नपदार्थ :- भाजी, सूप, हुरडा, पराठा. इतर 

२. गवार 

प्रकार :- भाजी 

अन्नपदार्थ :- भाजी 

३. भोपळा 

प्रकार :- फळभाजी 

अन्नपदार्थ :- भाजी, पराठे, इतर 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

५ घरोघरी पाणी स्वाध्याय   परिसर अभ्यास भाग १

७ आहाराची पोष्टिकता स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या