1 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग २ | shivjanmapurvicha maharashtra swadhyay 4thi

1 शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र  स्वाध्याय 

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय shivjanmapurvicha maharashtra swadhya


१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ ....... युगाचा  होता.

(प्राचीन, मध्य, आधुनिक )

👉 शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्य युगाचा  होता.

(आ) शिवाजी महाराजांनी ....... स्वराज्य निर्माण केले.

(महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात, उत्तर प्रदेशात)

👉 शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले.


२. 'अ' गट व 'ब' गट यांच्या योग्य जोड्या लावा.


३. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा.

👉 ~ शिवाजी महाराज 

~ उत्तरेतील मुघल सम्राट अकबर 

~ दक्षिणेतील विजयनगरचां सम्राट कृष्णदेवराय 

(आ) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले.

👉 शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले.

(इ) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?

👉 रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.


४. वेगळा शब्द ओळखा.

(अ) स्वराज्य, गुलामगिरी, स्वतंत्र 

👉 गुलामगिरी 

(आ) रयत, प्रजा, राजा 

👉 राजा 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ 2. संतांची कामगिरी । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय ।  पाठ 3. मराठा सरदार भोसल्यांचे - कर्तबगार घराणे ।  इयत्ता :- ४ थी  ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या