4 दिशा आणि नकाशा स्वाध्याय
१. खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे. उरलेल्या चौकटींमध्ये इतर दिशा भरा.
२. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
👉 पूर्व दिशा दाखविण्यासाठी उगवत्या सूर्याचा उपयोग होतो.
३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती ?
👉 दक्षिण.
४. चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते ?
👉 चुंबकाची सुई नेहमी उत्तर - दक्षिण दिशा दाखवते.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ३. निवारा आपला आपला । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ५. काळाची समज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या