5 काळाची समज स्वाध्याय
काळाची समज स्वाध्याय| kalachi samaj swadhyay |
(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) काळ मोजण्याची साधने कोणती आहेत ?
👉 काळ मोजण्याची घटिकापत्र, घड्याळ व दिनदर्शिका ही साधने आहेत.
(२) काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो ?
👉 काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन सेकंद - मिनिट - तास, दिवस - रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष, अशा प्रकारे करतो.
(आ) 'अ' गट व 'ब' गट यांच्या योग्य जोड्या लावा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ४. दिशा आणि नकाशा । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ५. काळाची समज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या