9 पाणी नक्की येते कोठून स्वाध्याय ३ री परिसर अभ्यास | Pani Nakki Yete Kothun Swadhyay 3 ri

पाणी नक्की येते कोठून स्वाध्याय 

9 पाणी नक्की येते कोठून स्वाध्याय  | Pani Nakki Yete Kothun Swadhyay 3 ri 




(अ)  थोडक्यात उत्तरे द्या.

(१) तुमच्या घरी पाणी कोठून आणतात ?

👉  आमच्या घरी पाणी नळाद्वारे येते. 

(२)) नदी, विहिरी, झरे, तलाव यांना पाणी कशापासून मिळते ? 

👉 नदी, विहिरी, झरे, तलाव यांना पाणी पावसापासून मिळते.  

(३) पावसाचे पाणी साठवले नाही, तर काय होईल ?

👉 पावसाचे पाणी साठवले नाही, तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होईल. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ ८. आपली पाण्याची गरज  ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ १०. पाण्याविषयी थोडी माहिती। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या