7 आपले गाव आपले शहर स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Apale Gav Apale Shahar Swadhyay 3 ri

7 आपले गाव आपले शहर स्वाध्याय 

आपले गाव आपले शहर स्वाध्याय | Apale Gav Apale Shahar Swadhyay

(अ) भाजीपाला, कांदे, गहू, मोटार सायकल, पुस्तक, टीव्ही, रेडिओ. 

(१) वरीलपैकी कोणता माल गावाकडून शहराकडे येतो ?

👉 भाजीपाला, कांदे, गहू हा माल गावाकडून शहराकडे येतो.

(२) वरीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो ?

👉 मोटार सायकल, पुस्तक, टीव्ही, रेडिओ हा माल शहराकडे गावाकडे येतो.


(आ) उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती. तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले. पुजाने बसने प्रवास करतांना काही लोकांना घोड्यावरून समान वाहून नेतांना पाहिले. ती मैत्रिणीकडे पोचली, तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवरून बोलत होती.

(१) वाहतुकीची साधने कोणती ?

👉 बस, घोडा ही वाहतुकीची साधने आहेत.

(२) संदेशवहनाची साधने कोणती ?

👉 पत्र, मोबाईल ही संदेशवहनाची साधने आहेत.


(इ) पेन, कात्री, पत्र, मोबाईल, इस्त्री, बाटली, टेलिफोन, घड्याळ, चष्मा, पुस्तक, टोपी.

* वरीलपैकी संदेशवहनाची साधने कोणती ते शोधा व त्यांना गोल ( O ) करा.

👉 



हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ६. आपल्या गावाची ओळख । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ ८. आपली पाण्याची गरज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या