1. आपल्या अवतीभवती स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
मागील वर्षीच्या वाह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत.
👉 मागील वर्षाच्या वहितील पाणे व्यवस्थितरीत्या काढून त्यापासून कच्चे लेखन करण्यासाठी एक सुंदर अही वही तयार करू.
आ) चित्र काढा.
कोळी जाळे कशासाठी विणतो ? त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. (त्या चित्राखाली ती माहिती लिहा.)
👉
(इ) जरा डोके चालवा.
(१) कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत ?
👉 कापसाचा उपयोग कपडे (वस्त्र), धागे बनविण्यासाठी करतात.
(२) चपला कशापासून बनवतात ?
👉 चपला रबर आणि चामडे या पासून बनवतात.
(३) चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला, तर चिमणी काय करेल ? दगड काय करेल ?
👉 चिमणी सजीव असल्यामुळे ती तेथून उडून दुसरीकडे जाईल, परंतु दगड निर्जीव असल्यामुळे तो तिथेच राहील.
(४) पाल काय खाते ?
👉 पाल लहान किडे म्हणजेच किटक खाते
(५) तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.
👉 टेबल, खुर्ची, बाक,
(६) कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात ?
👉 साप, मांजर इत्यादी प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात.
(ई) गाळलेले शब्द भरा.
(१) कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा .......
👉 कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलेल.
(२) कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण ....... विणतो.
👉 कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण कापड विणतो.
(३) झाडांची पाने ...... , तीही मातीत पडून कुजतात.
👉 झाडांची पाने गळतात , तीही मातीत पडून कुजतात.
(उ) खालील प्रश्नांची उत्तरे दया.
(१) माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात ?
👉 माणसाला परिसरातून पुढील वस्तू मिळतात.
1) माणसाला परिसरातून अण्णा मिळते.
2) कापड बनविण्यासाठी परिसरातूनच माणसाला कापूस, रेशिंम व लोकर मिळते.
3) परिसरातून मिळणाऱ्या मती, दगड आणि लाकूड यांपासून माणूस घर बांधतो.
4) टोपल्या, वह्यांचे कागद अशा विविध वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य हे माणसाला परिसरातूनच मिळते.
(२) वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ?
👉 वनस्पतींना परिसरातून पुढीलप्रमाणे मदत मिळते.
1) वनस्पतींना परिसरातून हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळतो.
2) काही वनस्पतींच्या बिया या वाऱ्यामुळे परिसरात विखुरल्या जातात.
(३) जंगलातील माती कशामुळे कसदार होते ?
👉 मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग हे जमिनीत कुजतात. झाडांची पाने गळतात, तीही जमिनीत कुजतात. त्यामुळे माती कसदार होते.
(ऊ) चूक की बरोबर ते सांगा.
(१) काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात.
👉 बरोबर.
(२) वनस्पती निर्जीव आहेत.
👉 चूक.
(३) किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते..
👉 बरोबर.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ २. अबब ! किती प्रकारचे हे प्राणी। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ३. निवारा आपला आपला । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या