6 आपल्या गावाची ओळख स्वाध्याय
आपल्या गावाची ओळख स्वाध्याय | aplya gavachi olakh swadhyay |
(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) गावात कोणकोणत्या वास्तू असतात ?
👉 गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात.
(२) गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते ?
👉 गावात असणारे किल्ले जुन्या वास्तू तसेच गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते.
(आ) रिकाम्या जागी योय शब्द लिहा.
(१) रायगड किल्ल्यामुळे ......... जिल्हा ओळखला जातो.
👉 रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो.
(२) दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक ..... बाजारावर अवलंबून असतात.
👉 दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ५. काळाची समज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ७. आपले गाव आपले शहर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या