स्वाध्याय । पाठ ८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ ८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त



तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


१. चुकीची जोडी ओळखा.

(अ) फलटण - निंबाळकर 

(आ) जावळी - मोरे

(इ) सुपे - जाधव

👉 चुकीची जोडी सुपे - जाधव


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता ?

👉 जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने ' चन्द्रराव ' हा किताब दिला.

(आ) जवळीचा विजय फार महत्वाचा का होता ?


३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा. 

(अ) जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे ? 

👉 कारण जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांचाही तेथे शिरकाव नव्हता.  त्यात वाघ, लांडगे,  अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत असे. त्यामुळे  जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे.  

(आ) शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?

👉  शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना पुढील पत्र धाडले.

'तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही  राजे न म्हणावे. ' 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ ७. स्वराज्याचे तोरण बांधले ।  इयत्ता :- ४ थी  ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ ९. प्रतापगडावरील पराक्रम । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या