9 हवा स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | hava swadhyay 4 thi

 9 हवा स्वाध्याय 

हवा स्वाध्याय | hava swadhyay 



(अ) माहिती मिळवा. 

इंजेक्शनच्या सिरींजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात. ते कशासाठी ?

👉 सिरिंजाची दांडी आत दाबल्यामुळे सिरींजमधील हवा बाहेर निघून जाते व त्यानंतर औषध भरतांना सिरींजची दांडी खेचल्यानंतर औषध सिरींजमध्ये येते. त्यामुळे इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात.


(आ) जरा डोके चालवा.

(१) रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते ?

👉 वाहनांच्या चकांचे ट्युब, फुटबॉल, हॉलीबॉल, हवेची गादी, हवेची उशी, इ, वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते. 

(२) लाकूड किंवा कोळसा जळतांना हवेत काय मिसळतांना दिसते ? 

👉 लाकूड किंवा कोळसा जळतांना हवेत धूर मिसळताना दिसतो. 

(३) पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते ?

👉 पाणी उकळत असताना हवेत पाण्याची वाफ मिसळते.


(इ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(१) पृथ्वीपासून जवळजवळ .......... किमी अंतरापर्यंत हवा पसरली आहे.

👉 पृथ्वीपासून जवळजवळ  किमी अंतरापर्यंत हवा पसरली आहे.

(२) पृथ्वीपासून उंचावराची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा ....... असते.

👉 पृथ्वीपासून उंचावराची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते.

(३) सर्व हवेचे भाग केल्यास त्यांतील ....... भाग ऑक्सिजन असतो.

👉 सर्व हवेचे भाग केल्यास त्यांतील एक भाग ऑक्सिजन असतो.

(४) रिकाम्या भांड्यातही ...... असते.

👉 रिकाम्या भांड्यातही हवा असते.

(५) हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा ...... भार पेलतात.

👉 हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात.


तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

 ८ मोलाचे अन्न  स्वाध्याय ४ थी  परिसर अभ्यास भाग १  

 १० वस्त्र स्वाध्याय४ थी परिसर अभ्यास भाग १ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या