समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ न ~
नकली :- कृत्रिम, बनावट, खोटा
नकाशा :- चित्र, सप्रमाण रेषाकृती, आराखडा
नगारा :- नौबत, डंका, दुंदुभी
नजरबंदी :- जदुगिरी, हताचखली
नजराणा :- देणगी, अहेर, उपहार
~ प ~
पंक्ती :- ओळ, रांग, मालिका, माळ
पंडित :- विद्वान, शास्त्री
पंथ :- मार्ग, रस्ता, वाट, पथ
पगार :- वेतन, तनखा, मुशाहिरा
पंगू :- पंगळा, विकल, लंगडा, लुळा, विकलांग, अपंग, दिव्यांग
~ फ ~
फाकिरी :- दारिद्र्य, भिक्षावृत्ती
फक्कड :- सुंदर, छान, सुरेख, मनोहर
फक्त :- केवळ, मात्र, नुसता
फट :- भेग, चिर, खाच
फसवणूक :- ठकबाजी, प्रतारणा, लबाडी, लूच्चेगिरी
~ ब ~
बंड :- अराजक, गोंधळ, दंगा, बंडाळी
बंदी :- मज्जाव, मनाई, प्रतिबंध
बंधू :- सहोदर, भ्राता, भाऊ
बंदोबस्त :- व्यवस्था, ताजविव
बकबक :- प्रलाप, बडबड, बकवास
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | त - ध । marathi synonyms | samanarthi sabdha
समानार्थी शब्द | भ - र । marathi synonyms | samanarthi sabdha
0 टिप्पण्या