समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ भ ~
भंगुर :- नश्वर, क्षणिक, अशाश्वत
भंजन :- मोड, विध्वंस, निर्दालन
भक्कम :- बळकट, मजबूत, कणखर, दणकट, दृढ
भला :- चांगला, सज्जन
भरपूर :- पुष्कळ, रगडा, खूप, चिकार, प्रचुर, विपुल, उदंड, मुबलक
~ म ~
मंगल :- पवित्र, शुभ
मदत :- सहाय्य, शुभ
मगर :- सुसर, नक्र
मग्रूर :- गर्विष्ठ, चढेल, उर्मिट, मुजोर, उन्मत्त
मनोरंजन :- अनुरांजन, करमणूक
~ य ~
यत्न :- खटपट, परिश्रम
यथास्थित :- भरपूर, यथेच्छ,विपुल
यथार्थ :- योग्य, बरोबर, खरे, वास्तविक
यातायात :- त्रास, श्रम, कष्ट
यम :- काल, यमराज, मृत्युदेवता, पितृपती
~ र ~
रंक :- गरीब, दीन
रंभा :- देवांगना, अप्सरा
रग :- मस्ती, मुर्मी, ताठा, मुजोरी
रगड :- भरपूर, खूप, गडगंज, चिकार, विपुल, मुबलक
रस्ता :- वाट, पथ, पंथ, मार्ग
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | न - ब । marathi synonyms | samanarthi sabdha
समानार्थी शब्द | ल - ज्ञ । marathi synonyms | samanarthi sabdha
0 टिप्पण्या