समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ च ~
चंचल :- अस्थिर, विचलित, लहरी, अशाश्वत
चंद्र :- इंदू, चंद्रमा, चांद, कलानिधी, कलाधर, चांदोबा, निशानाथ, राकेश, विध, शशी, शशांक सोम, निशिकांत, रजनीकांत, सुधाकर, विभाकार
चंद्रिका :- जोत्सना, चांदणे, कौमुदी, चंद्रप्रकाश
चकणा :- काणा
चक्रम :- तऱ्हेवाईक, विलक्षण
~ छ ~
छंद :- ध्यास, नाद, आवड, व्यसन, सोय
छडका :- रकेला, एक्का, रेडू, पायटांगी
छाचोर :- छाटका, हलकट, बदफैली, चैनबाज
छब :- आकार, ठेवणं, आकृती, घडण, रूप
छात्र :- शिष्य, विद्यार्थी
छाप :- ठसा, मुद्रा, शिक्का
छानछुकी :- दिमाख, डामडौल, नटवेपणा, छेलछबेला
छिथु :- फजिती, हेटाळणी
~ ज ~
जंगम :- चल, हलणारे
जंतू :- कुमी, जंत, जीव, किडा, कीटक, प्राणी
जग :- जगत, विश्व, भुलोक, भुवन, मृत्युलोक, सृष्टी, पृथ्वी
जठर :- पोठ, उदर
जनक :- पिता, बाप, वडील
जबर :- अतिशय, जंगी, अवाढव्य
~ झ ~
झकपक :- झगमग, चकाकी, चमक, साफसूफ, चकचकीत
झंगट :- लाचांड, भानगड, झेंगट
झगडा :- भांडण, वाद, तंटा, कलह, संघर्ष
झटपट :- झपझप, लवकर, जलद, घाई, चपळाई
झडती :- झाडा, शोध, तपासणी
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | क - घ । marathi synonyms | samanarthi sandha
0 टिप्पण्या