10 वस्त्र स्वाध्याय
वस्त्र स्वाध्याय | vastra swadhyay |
(अ) खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या.
(आ) चित्रांतील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात ?
(इ) कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते ?
कल्हईवला बोहरीण कासार
👉 बोहरीण जुने कपडे घेऊन भांडी देते.
(ई) अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे ? योग्य गट शोधा.
(अ) स्वच्छ आंघोळ करणे अत्तर लावणे कपडे बदलणे.
(ब) स्वच्छ आंघोळ करणे कपडे बदलणे राख लावणे.
(क) स्वच्छ आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे औषधोपचार करणे.
👉 (क) स्वच्छ आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे औषधोपचार करणे.
(उ) हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बादल आपण करतो ? चार वाक्ये लिहा.
👉 १. उन्हाळ्यात सूती व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो.
२. पावसाळ्यात रेनकोट वापरतो.
२. हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी, लोकरी कपडे वापरतो.
४. हिवाळ्यात उबदार कपडे वापरल्यामुळे थंडीपासून आपले संरक्षण होते.
(ऊ) तुमच्या आवडत्या पेहरावाचे चित्र काढा.
👉 तुम्हाला आवडणाऱ्या पेहरव्याचे चित्र इथे काढायचे आहे.
(ए) मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे, ज्याच्या धाग्यांपासून आपल्याला तलम कापड बनवता येते ?
👉 रेशमाच्या किड्याने बनवलेल्या कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढले जाते आणि या रेशामापासून तलम कापड बनवता येते.
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या