स्वाध्याय । पाठ २१. समुहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास

 स्वाध्याय । पाठ २१. समुहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था 



(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) सार्वजनिक सुविधा म्हणजे काय ?

👉 सार्वजनिक सुविधा म्हणजे आपल्या सर्वांसाठी असलेल्या सोई सुविधा.

(२) सार्वजनिक जीवनात आपण कोणत्या सुविधांचा वापर करतो ?

👉 वाहतूक, शाळा, दवाखाने, बँका अशा अनेक सुविधांचा वापर आपण सार्वजनिक जीवनात करतो. 

(३) स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते ?

👉 स्थानिक शासन पाणीपुरवठा, बँका, स्वच्छता अशा सेवा पुरवते.


(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) गरजू लोकांना ..... कर्जही देते.

👉 गरजू लोकांना बँका कर्जही देते.

(२) नातेवाईकांशी व मित्र - मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी .... चा उपयोग होतो.

👉 नातेवाईकांच्या व मित्र - मैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपालसेवेचा  चा उपयोग होतो.

(३) लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना .... संस्था म्हणतात.

👉 लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. 


(इ) दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा. 



👉 

हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ २०. आपले समुहजीवन । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ २२. आपल्या गरजा कोण पुरवतात ? । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या