स्वाध्याय । पाठ २४. आपले कपडे। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास

 स्वाध्याय । पाठ २४. आपले कपडे




(अ) थोडक्यात उत्तरे लिहा .

(१) तुम्ही एका वर्षात कोणकोणते ऋतू अनुभवतात. 

👉 उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा 

(२) ऋतूनुसार कपड्यांमध्ये बदल का करावा लागतो ?

👉 ऋतूनुसार हवेत बदल होत असतो. त्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी कपड्यांमध्ये बदल करावा लागतो. 

(३) गणवेश घालवा  लागतो अशा तीन व्यवसायांची नावे लिहा ?

👉  1. अंगणवाडी सेविका 

2. बस कंडक्टर

3. बँड पथक 

(४) तुमच्या परिसरातील काही पारंपरिक कपड्यांची नावे लिहा.

👉   नववारी साडी, धोतर, सदरा, टोपी, पायजामा , फेटा इत्यादी 


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय । पाठ २३. वय जसजसे वाढते । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ २५. अवती भवती होणारे बदल । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या