स्वाध्याय । पाठ २०. आपले समुहजीवन
(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(१) घरात आपण कोणाबरोबर राहतो ?
👉 घरात आपण आई - वडील , आजी - आजोबा तसेच भाऊ बहिणींसोबत राहतो.
(२) आपल्याला सुरक्षित केंव्हा वाटते ?
👉
(३) आपण नियमांचे पालन का केले पाहिजे ?
👉 समुहजीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते. नियम पाळल्यामुळे समुहजीवनात शिस्त येते. नियमांमुळे भांडणतंटे कमी होतात. यामुळे आपण नियमांचे पालन केले पाहिजे.
(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) माणसांना ....... राहायला आवडते.
👉 माणसांना समूहात राहायला आवडते.
(२) समूहात आपल्याला .... मिळते.
👉समूहात आपल्याला सोबत मिळते.
(३) आपले समुहजीवन..... असते.
👉 आपले समुहजीवान परस्परावलंबी असते.
(इ) ' अ' गट ' ब ' गट यांच्या योग्य जोड्या लावा.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १९. माझी शाळा । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ २१. समुहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या