स्वाध्याय । पाठ २२. आपल्या गरजा कोण पुरवतात ?
(अ) थोडक्यात उत्तरे द्या.
(१) आपल्या देशात शेती केली नाही तर काय होईल ?
👉 आपल्या देशात शेती फार महत्वाची आहे. शेती केली नाही तर देशातील सर्व लोकांना अन्नच मिळणार नाही.
(२) तुमच्या परिसरातील व्यक्ती कोणकोणत्या व्यवसायात आहे ते लिहा.
👉 काही लोक शेती, पशुपालन, मासेमारी यांसारखे व्यवसाय करतात. तर काही लोक व्यापार करतात. तर काही डॉक्टर, शिक्षक, सरकारी कर्मचारी, वकील इत्यादी सेवा पूरवातात.
(३) उद्योगांची तीन उदाहरणे द्या.
👉 उद्योगांची तीन उदाहरणे पुढीलप्रमाणे
1. मोटार तयार करणे.
2. माठ तयार करणे.
3. कापड तयार करणे.
(आ) साखळी पूर्ण करा.
(१) कापूस ➡️ ............. ➡️ कापड
👉 कापूस ➡️ कापड उद्योग ➡️ कापड
(२) .......... ➡️ फळ प्रक्रिया ➡️ जॅम/ जेली
👉 फळे ➡️ फळ प्रक्रिया ➡️ जॅम/ जेली
(3) लोखंड ➡️ मोटार उद्योग ➡️ .......
👉लोखंड ➡️ मोटार उद्योग ➡️ मोटार
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ २१. समुहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ २३. वय जसजसे वाढते । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या