14 नकाशा आणि खुणा स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | nakasha ani khuna swadhyay 4 thi

14. नकाशा आणि खुणा स्वाध्याय  

नकाशा आणि खुणा स्वाध्याय nakasha ani khuna swadhyay

(अ) मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात ?

👉 मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात. 

उदा. इमारतीसाठी लागणारे लाकूड झाडांपासून मिळते.


(आ) कोणते घटक नकाशात दाखवले जात नाही ? त्याचे कारण काय ?

👉 नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक दाखवले जात नाही. याचे कारण असे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी आढळतात नाहीत म्हणून ते नकाशात दाखवले जात नाहीत.


(इ) परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात ?

👉  परिसरातील घटक नकाशात दाखवताना विशिष्ट खुणांचा वापर करतात. तसेच दिशा, सूची, शीर्षक व प्रमाण यांचा देखील समावेश असतो.


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

१३ दिशा व नकाशा स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १ 

 १५ माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय ४ थी  परिसर अभ्यास भाग १ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या