13 दिशा व नकाशा स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | disha ani nakasha swadhyay 4 thi

13दिशा व नकाशा स्वाध्याय 

दिशा व नकाशा स्वाध्याय disha v nakasha swadhyay

(अ) ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ?

👉 कोणत्याही ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा आणि उपदिशांचा  वापर करतो.


(आ) नकाशात प्रमाण कशासाठी देतात ?

👉 नकाशातील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा सहसंबंध स्पष्ट होण्यासाठी नकाशात प्रमाण देतात.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

१२ छोटे आजार घरगुरती उपचार स्वाध्याय४ थी  परिसर अभ्यास भाग १ 

 १४ नकाशा आणि खुणास्वाध्याय  ४ थी परिसर अभ्यास भाग १ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या