स्वाध्याय । पाठ १५. संदेशवहन व प्रसार माध्यमे। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Sandeshavahan Va Prasar Madhyame5vi

 स्वाध्याय । पाठ १५. संदेशवहन व प्रसार माध्यमे


 १. प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा.

👉  1. संगणक व इंटरनेटच्या आधारे विविध शैक्षणिक अभ्यासघटकांची दृक्-श्राव्य स्वरूपात माहिती उपलब्ध होते.

2. आकाशवाणी, वृत्तपत्र इत्यादी प्रसार माध्यमे खेड्यांतही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो.


२. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे ?

👉 दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र, तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे.


३. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला ?

👉 1. पुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली. 

2. संगणकामुळे महत्त्वाची माहिती साठवून ठेवता आली. 

3. शैक्षणिक प्रगती झाली.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १४. वाहतूक । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Vahatuk 5vi 

स्वाध्याय । पाठ १६. पाणी । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Pani 5vi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या