स्वाध्याय । पाठ ९. नकाशा आपला सोबती। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Nakasha Apala Sobati Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ ९. नकाशा आपला सोबती






१. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा. भूरूपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यांतील एखादे भूरूप वहीत काढा.

👉 भुरुपांची यादी - (नाशिक शहरातील ) 

डोंगर - रामशेज डोंगर

टेकड्या -  त्रिरशमी 

मैदान - तोफखाना मैदान


 २. खालील दोन वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा.

(अ) सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते.

👉 सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते.

(ब) निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे.

👉 निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे.



३. खालील घटकांसाठी चिन्हे व खुणा तयार करा. 

घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खेळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी.

👉 


४. सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो, परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे. त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा.

👉 दिलेल्या नकाशातील कमी उंचीचा प्रदेश दर्शवणारी निळी रंगसंगती चुकली आहे. त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे.

हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग

स्वाध्याय । पाठ १०. ओळख भारताची । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Olakh Bharatachi Swadhyay 5vi 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या