स्वाध्याय । पाठ १०. ओळख भारताची । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Olakh Bharatachi Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ १०. ओळख भारताची 




१. पुढील विधानांतील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा.

(अ) हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. 

👉 केरळ कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत.

(आ) कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे.

👉 कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे.

(इ) त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वांत लहान राज्य आहे.

👉 गोवा राज्य आकारमानाने सर्वांत लहान राज्य आहे.

(ई) साबरमती नदी मध्यप्रदेशातून वाहते.

👉 साबरमती नदी गुजरातमधून वाहते.

( उ ) सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे.

👉 सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे.

२. पृष्ठ क्र. ४४ व पृष्ठ क्र. ४७ वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यांतून वाहतात ते वहीत नोंदवा.

👉 

1. गंगानदी : उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल.

2. नर्मदा नदी : मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात.

 3. बियास नदी : पंजाब, हिमाचलप्रदेश. 

4. कावेरी नदी : कर्नाटक आणि तामिळनाडू 

5. कृष्णा नदी : महाराष्ट्र आणि कर्नाटक

6. ब्रम्हपुत्रा नदी : आसाम आणि अरुणाचल प्रदेश.

7. गोदावरी नदी : महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश. छत्तीसगड.

8. साबरमती नदी : राज्यस्थान आणि गुजराथ.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ९. नकाशा आपला सोबती। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Nakasha Apala Sobati Swadhyay 5vi

स्वाध्याय । पाठ ११. आपले घर व पर्यावरण । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Aple Ghar Va Paryavaran 5vi 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या