स्वाध्याय । पाठ १७. वस्त्र - आपली गरज
१. खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते, त्या वस्तूंची नावे वहीत लिहा.
(१) पाण्याची बाटली (२) चेंडू (३) गोट्या (४) लॅपटॉप (५) फ्लॉवरपॉट (६) मोबाइल (७) (८) स्कूटर ( ९ ) फोटोफ्रेम (१०) जेवणाचा डबा
यांपैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वतः वापरणार आहात ?
👉 दिलेल्या वस्तूंपैकी ज्या वस्तू माझ्याकडे असाव्यात असे वाटते,
1. पाण्याची बाटली
2. चेंडू
3. लॅपटॉप
4. मोबाईल
5. स्कूटर
6. जेवणाचा डब्बा
२. पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल, त्याची नोंद वहीत करा.
👉 पारंपरिक वेषभूषेच्या स्पर्धेसाठी मी पुढील कपड्यांची निवड करीन 1. धोतर
2. सदरा
3. फेटा
4. उपरणे.
३. खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत. तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १६. पाणी । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Pani 5vi
0 टिप्पण्या