स्वामी विवेकानंद यांचे 20 अनमोल विचार | swami vivekananda yanche prearanadayi vichar

 स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार


1. केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती होय.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

2. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व  आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण होय.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


3. जे गरिबांसाठी द्रवते त्यालाच मी महात्मा म्हणेन नाहीतर तो दुरात्माच होय.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


4. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

5. उठा जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

6. हजार वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगले चरित्र निर्माण होते.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


7. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

8. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.


9. जर तुम्ही मला पसंत करत असाल 

तर मी तुमच्या हृदयात आहे. 

जर तुम्ही माझा द्वेष करत असाल

 तर मी तुमच्या मनात आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

10. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द 

ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. 

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


11. बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाच मोठ रूप आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


12. अविश्वास वाढवायचा असेल तर

स्वतः विषयीच्या सकारात्मक बाबींजेच चिंतन सतत केले पाहिजे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

13. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा लोकांना 

जे बोलायच असेल ते बोलुद्या

एक दिवस लोक तुमचं गुणगान करतील.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


14. चूक सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते

त्याला कोणीच हरवू शकत नाही.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


15. विचार करा , काळजी करू नका, 

नवीन कल्पनांना जन्म द्या.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


16. अस कधीच म्हणू नका की, मी करू शकत नाही.

कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकतात.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

17. मनुष्य सेवा हीच खरी देवाची सेवा आहे.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

18. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात

 जे स्वतःचे भविष्य घडवतात तेच खरे कणखर असतात.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


19. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका 

तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


20. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही 

कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.

स्वामी विवेकानंद यांचे विचार 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या