मराठी राजभाषा दिन सूत्रसंचालन
सुस्वागतम.......... सुस्वागतम......... सुस्वागतम..........
🔸आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत.
🔸आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही नम्र विनंती.
माझ्या मराठी मातेचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संघाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिरा
असे मराठी भाषेचे थोरवी गाणारे, मराठी भाषेचे अग्रगण्य कवी, ऋषीतुल्य व्यक्तीमहत्त्व आणि साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज म्हणजेच 'विष्णू वामन शिरवाडकर' आज यांची जयंती. तसेच आजचा दिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.
🔹अध्यक्ष निवड :-
जीवन जगताना संगत असते मित्राची
सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची
शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची
शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची
तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान .......... यांनी स्वीकारावे ही नम्र विनंती.
🔹अनुमोदन :-
मी ........ सरांच्या वतीने जाहीर करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.
🔹प्रतिमा पूजन / दीप प्रज्वलन :-
विषमतेचा अंधार दूर सारण्या
मनामनात दीप पेटवूया
करुनी प्रतिमापूजन
तेज कार्यक्रमाचे वाढवूया
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्वच मान्यवरांना आदरभावे विनंती करतो की त्यांनी प्रतिमापूजन करावे.
🔹विद्यार्थी मनोगत / भाषणे :-
1) .........
2) .........
3) .........
4) .........
5) .........
🔹मान्यवरांची मनोगत :-
1) ..........
2) .........
3) .........
4) .........
5) .........
🔹अध्यक्ष मनोगत :-
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष ......... यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
🔹आभार प्रदर्शन / समारोप :-
केले आम्हाला मार्गदर्शन
दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद
असेच लाभूद्या आपले सहकार्य
आपणा सर्वांचे लाख लाख धन्यवाद.
आपणा सर्वांचे लाख लाख धन्यवाद.
अध्यक्षांचे वतीने जाहीर करतो की कार्यक्रम येथे संपला.
Thank You
0 टिप्पण्या