माझा आवडता प्राणी सिंह 10 ओळींचा निबंध | Maza avdata prani sinha 10 olincha nibandh

 माझा आवडता प्राणी सिंह 

मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये माझा आवडता प्राणी सिंह यासंदर्भात 10 ओळींचा निबंध बघणार आहोत.


1. सिंह वन्यप्राणी आहे. तो जंगलात राहतो.

2. सिंहाला जंगलाचा राजा असेही म्हणतात.

3. सिंह मास खातो आणि त्याच्यात वेगाने धावण्याची क्षमता आहे.

4. सिंह सहसा संध्याकाळच्या वेळेस शिकार करतात  व शिकराला जाण्यापूर्वी गर्जना करतात. सिंहाची गर्जना 8 किलोमीटर पर्यंत ऐकता येऊ शकते.

5. सिंह सुमारे ताशी 81 किलोमीटर वेगाने धावू शकतात.

6. सिंहाच्या मादीला सिंहीण म्हणतात तर पिलाला छावा म्हणतात.

7. त्यांचे आयुष्य 12 ते 16 वर्षांचे असते.

8. सिंहाला दिवसाला 7 किलो आणि सिंहीणला 5 किलो मांस लागते. 

9. सिंह 4 ते 5  दिवस पाणी पिल्याशिवाय राहू शकतो.

10. जगाच्या विविध भागांमध्ये सिंहाच्या अंदाजे 10 प्रजाती आढळतात. 

हे पण वाचा 👇👇👇👇👇

माझा आवडता प्राणी कुत्रा 10 ओळी निबंध | Maza avadata prani 10 oli nibandh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या