माझा आवडता प्राणी कुत्रा 10 ओळी निबंध | Maza avadata prani 10 oli nibandh

 माझा आवडता प्राणी कुत्रा



मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये माझा आवडता प्राणी कुत्रा यासंदर्भात 10 ओळींचा निबंध बघणार आहोत.


1. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे.

2. त्याचे नाव रॉकी आहे.

3. त्याचा रंग काळा असून तो खूप प्रामाणिक आहे.

4. तो आमच्या घराची राखण करतो.

5. मी त्याला दूध पोळी खाऊ घालतो.

6. तो नेहमी सावध असतो.

7. कोणी अनोळखी माणूस दिसला तर तो भुंकतो.

8. माझ्या घरातील सर्वांचाच तो लाडका आहे.

9. आम्ही रॉकीची खूप काळजी घेतो.

10. त्याला वेळोवेळी शाम्पू व साबणाने अंघोळ घालतो. त्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेतो.


असाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट देत रहा.

हे पण वाचा 👇👇👇👇👇

माझा आवडता प्राणी सिंह 10 ओळींचा निबंध | Maza avdata prani sinha 10 olincha nibandh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या