माझा आवडता प्राणी चित्ता 10 ओळींचा निबंध | Maza avdata prani chitta 10 olincha nibandh

 आवडता प्राणी चित्ता 10 ओळींचा निबंध

मित्रांनो आपण या ब्लॉग मध्ये माझा आवडता प्राणी चित्ता यासंदर्भात 10 ओळींचा निबंध बघणार आहोत.


1. माझा आवडता प्राणी चित्ता आहे.
2. चित्ता हा जलद वेगाने धावतो.
3. भारतीय चित्त्याला आशियाई चित्ता म्हणूनही ओळखले जाते.
4. चित्ता हा मांजरासारखा दिसतो, त्याचा आवाज देखील जवळपास मांजरासारखा असतो.
5. या प्राण्याचे आयुष्य जवळपास 14 ते 15 वर्ष इतके असते.
6. चित्ता हा मांसाहारी प्राणी असून तो सर्वसाधारणपणे हरीण, ससा व झेब्रा या प्राण्यांची शिकार करतो.
7. चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळी शिकार करतो.
8. तो शिकार करते वेळी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावतो.
9. चित्ता गवताळ प्रदेशात किंवा झुडुपात राहणे पसंत करतो.
10. चित्ता दिसायला खूप आकर्षक असल्यामुळे तो माझा आवडता प्राणी आहे. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या