स्वाध्याय । पाठ १७. माझी जडणघडण । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Mazi Jadanghadan Swadhyay 4 thi

 स्वाध्याय । पाठ १७. माझी जडणघडण

माझी जडणघडण स्वाध्याय

(अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१. आपल्याला .......... सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात.

👉 आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात.

२. चांगला शेजार आपल्या .......... महत्त्वाचा असतो.

👉 चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो.


(आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. आपल्या आवडी निवडी कश्या ठरत जातात ?

👉 लहानचे मोठे होत असताना आपण अनेक गोष्टी शिकत असतो, त्यातून आपल्या आवडी निवडी ठरत असतात.

२. आपल्याला विविधतेचा ओळख कशी होते ?

👉 आपलेपेक्षा वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक जर शेजारी राहत असतील तर 


(इ) ओळखा कोण ?

१. टेकडीवर अजोबंसोबत फिरायला जाणार 

👉 प्रताप.

२. सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी 

👉 सुप्रियाची शेजारची ताई.

३. शेजारच्या अजीमुळे स्वावलंबनाचे महत्त्व समजून घेणारी 

👉 हिना.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १६. दिवस आणि रात्र । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Divas Aani Ratra Swadhyay 4 thi 

स्वाध्याय । पाठ १८. कुटुंब आणि शेजरात होत असलेले बदल । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Kutumb Aani Shejarat Hot Asalele Badal Swadhyay 4 thi 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या