स्वाध्याय । पाठ १९. माझी आनंददायी शाळा। इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Mazi Aanandadayi Shala Swadhyay 4 thi

 माझी आनंददायी शाळा स्वाध्याय 

माझी आनंददायी शाळा स्वाध्याय | mazi anandadayi shala 

(अ) दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१. शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो ?

👉 शाळेत शिकण्याबरोबरच आपण खूप मित्र मैत्रिणी मिळवतो. एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, एकत्र डब्बा खातो. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. सहलीला जातो. वर्ग स्वच्छ ठेवतो . नव  नवीन खेळ खेळतो. अशा अनेक गोष्टी आपण शिकण्याबरोबर करत असतो. 

२. शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो ?

👉 शाळेत रोज सर्वजन गणवेश घालून येतात मात्र ज्या दिवशी गणवेश घालायला सुट्टी असते त्या दिवशी सर्वजन रंगीबेरंगी कपडे घालून येतात. त्यामुळे वर्गात विविधता आल्याने आनंद वाढतो. एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा आपल्या शिकण्यातील आनंद वाढतो.


आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१. एकमेकांना ......... केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.

👉 एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.

२. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक ....... मिळाला पाहिजे.

👉 शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुला - मुलीला मिळाला पाहिजे.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १८. कुटुंब आणि शेजरात होत असलेले बदल । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Kutumb Aani Shejarat Hot Asalele Badal Swadhyay 4 thi 

स्वाध्याय । पाठ २०. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Mazi Jababadari Aani Sanvedanshilata Swadhyay 4 thi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या