21 समुहजिवणासाठी व्यवस्थापन 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | Samuhajivanasathi Vyavasthapan Swadhyay 4 thi

21 समुहजीवनसाठी व्यवस्थापन स्वाध्याय 

(अ) एका वाक्यात उत्तरे लिहा 

१. समुहजिवणाची पहिली पायरी कोणती ?

👉 व्यवस्थापनाची पहिली पायरी आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही होय.

२. नियम का तयार केले जातात ?

👉 समाजामध्ये गोंधळ होणार नाही आणि आपले समूह जीवन सुरळीत चालावे यासाठी  नियम तयार केले जातात.


(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१. कोणतेही काम करण्यासाठी किमान .........  आवश्यक असते.

👉 कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते.

२. काम करणाऱ्यांमध्ये ........ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.

👉 काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ  राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.

३. स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे ........... निवडून देतात.

👉 स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात 


(इ) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे, त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ?

उदा . जेवायला कोणते पदार्थ बनवायचे.

👉

1. पदार्थ बनवण्यासाठी कोणते समान आवश्यक आहे ते घेऊन येणे.

2. पाहुण्यांना जेवण किती वाजता द्यायचे आहे ?

3. जेवण कोणत्या जागी वाढायचे आहे ?

4. जेवण वाढण्यासाठी लागणारी आवश्यक भांडी .

5. जेवण कोण वाढणार ?

6. जेवणानंतरचे नियोजन काय असेल ?


हे पण वाचा 👇👇👇👇👇

२० माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १ 

२२ वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय ४ थी  परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या