20 माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | Mazi Jababadari Aani Sanvedanshilata Swadhyay 4 thi

 20 माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता


(अ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. आजी - आजोबांना कोणता विरंगुळा असतो ?

👉 आपल्या मुला - नातवंडांनशी गप्पा मारणे हा विरंगुळा असतो.

२. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?

👉 आजारी माणसाची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.


(आ) योग्य, अयोग्य लिहा.

१. मोठ्या आवाजात टिव्ही किंवा गाणी लावावीत.

👉 अयोग्य.

२. आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे , ताईत, अंगारे - धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा.

👉 अयोग्य.


(इ) चुकीचा शब्द ओळखा.

१. कर्णबधिर ब्रेल लिपी / खुणांची भाषा वापरतात.

👉 ब्रेल लिपी.

२. पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते. 

👉 चाकाच्या खूर्चीमुळे.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

१९ माझी आनंददायी शाळा स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १

 २१ समुहजिवणासाठी व्यवस्थापन ४ थी  परिसर अभ्यास भाग १



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या