22 वाहतूक व संदेशवहन 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | Vahatuk Va Sandeshavahan Swadhyay 4 thi

22 वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय


(अ) जोड्या जुळवा.


(आ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे. संदेशवहनाची कोणकोणती साधने प्रचारासाठी वापरता येतील ?

👉 ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवण्यासाठी पुढील संदेशवहनाची साधने प्रचारासाठी वापरता येतील.

1. पेपर

2. दवंडी

3. मोबाईल

4. इंटरनेट

२. कार्टून फिल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरतात ?

👉 कार्टून फिल्म पाहण्यासाठी आम्ही दूरदर्शन आणि मोबाईल य साधनांचा वापर करतो.

३. पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे ?

👉 पाठ्यपुस्तक हे संदेशवहनाचे साधन आहे.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

१ समुहजिवणासाठी  व्यवस्थापन स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या