2 इतिहासाची साधने स्वाध्याय 6 वी इतिहास Itihasachi Sadhane Swadhyay 6 vi

2  इतिहासाची साधने स्वाध्याय 

इतिहासाची साधने स्वाध्याय | Itihasachi Sadhane Swadhyay 

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई ?

👉 सुरवातीच्या काळात खापरे, काच्या विटा, झाडाची साल यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई.

(2) वेदवाड्मयातून कोणती माहिती मिळते ?

👉 ई. स. पूर्व 1500 पासूनाच्या प्राचीन इतिहासा विषयीची माहिती  वेदवाड्मयातून मिळते.

(3) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे ?

👉 मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखी साहित्य  जतन करून ठेवले आहे.


2. खालील साधनांची भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.

ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ .

👉


3. पथातील मातीची भांडी पाहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा.

👉 येथे तुम्ही स्वतः त्यांच्या आकृत्या काढायच्या आहेत.


4. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा.

👉



हे पण वाचा 👇

1 भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय 6वी इतिहास | bharatiy upkhand ani itihas swadhyay 6 vi

3. हडप्पा संस्कृती स्वाध्याय 6वी इतिहास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या