6 जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय 6 वी इतिहास | janpade ani mahajanapade swadhyay 6 vi itihas

 6 जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय 

जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय | janpade ani mahajanapade swadhyay

1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(1) जनपदे म्हणजे काय ?

👉 वैदिकोत्तर काळात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे म्हणतात.

(2) महाजनपदे म्हणजे काय ?

👉 ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महजनपदे असे म्हणतात.

(3) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली ?

👉 बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे झाली.

(4) वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?

👉 वजनमापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली.


2. सांगा पाहू.

(1) आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता.

👉 अश्मक.

(2) जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्ती असे.

👉 गगणपरिषद.

(3) ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई.

👉 संथागार.

(4) गौतम बुद्ध गणराज्यातील होते.

👉 शाक्य.

(5) चतुरंग सैन्य.

👉 पायदळ, घोडदळ, रथदळ व हत्त्तीदळ.


3. जोड्या जुळवा.



👉


4. भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा.

👉 

भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी


हे पण वाचा 👇

5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय 

7 मौर्यकालीन भारत स्वाध्याय 6वी इतिहास


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या