माझा आवडता ऋतू उन्हाळा 10 ओळी निबंध | maza avadata rutu 10 oli nibandh

 माझा आवडता ऋतू 10 ओळी निबंध



1. माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

2. उन्हाळ्यात माझी वार्षिक परीक्षा संपते.

3. उन्हाळ्यात माझ्या शाळेला सुट्टी लागते.

4. उन्हाळा म्हणजे सुट्टी, मित्रांसोबत खेळणे आणि निसर्गाचा आनंद घेणे.

5. उन्हाळ्यात दिवस लांब असल्यामुळे सुर्यास्ताचा नयनरम्य देखावा बघायला मला खूप आवडते.

6. उन्हात फिरणं , सायकल चालवणं आणि मैदानावर क्रिकेट खेळणं मला खूप आवडतं.

7. उन्हाळ्यात येणाऱ्या अंब्यासारखे रसाळ फळ खायला मला खूप आवडते.

8. आम्ही समुद्रकिनारी भेटी देतो तेथे जलतरण करतो.

9. समुद्रकिनारी वाळूचे किल्लेही बनवायला मला आवडते.

10. उन्हाळ्यात मला थंड सरबत, ज्यूस , आइस्क्रीम खायला खूप आवडते.


हे पण वाचा 👇

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या