होळी 10 ओळी निबंध | होळी 10 lines esay in marathi| Holi 10 oli Nibandh

 होळी 10 ओळी निबंध | Holi Nibandh  




1) होळी हा वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे.
2) हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात.
3) हा सण दोन दिवसांचा असतो.
4) होळीच्या पहिल्या दिवशी होलिकादहन साजरे केले जाते.
5) या दिवशी लोक लाकडे, गोवऱ्या गोळा करून संध्याकाळी होळी पेटवतात.
6) पेटविलेल्या होळीची पूजा करून नाचत गाजत होळीला प्रदिक्षणा घालतात.
7) या दिवशी पुरणपोळी बनवतात.
8) होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन असते.
9) या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात.
10) होळी हा सण प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे.


हे पण वाचा 👇

होळी सण निबंध | Holi Nibandh Marathit 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या