शहीद दिन सूत्रसंचालन| Shahid Din Sutrasanchalan

 शहीद दिन सूत्रसंचालन| Shahid Din Sutrasanchalan 


स्वागतम.....  स्वागतम.....  सुस्वागतम.....

मी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. आलेल्या सर्वच मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे.

आजच्याच दिवशी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या महान क्रांतीकारांना 23 मार्च 1931 रोजी लोहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. म्हणून हा दिवस शहीद म्हणून साजरा केला जातो.

भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिलेल्या हुतात्मा सरदार भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन करून मी श्री / सौ आजच्या शहीद दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात करतो / करते.


अध्यक्ष निवड 

जीवन जगतांना  संगत असते मित्रांची 

सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची 

शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची 

शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांचे


तर आपल्या स्नेहपूर्वक विनंती मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले माजी सैनिक ....... यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे ही नम्र विनंती.

अनुमोदन ( अध्यक्षपदाच्या विनंतीस सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अनुमोदन द्यावे )

तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री / सौ यांचीही मी या ठिकाणी स्वागत करतो / करते.


दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन

मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन करावे.


विद्यार्थी मनोगत / भाषणे ( किंवा इतर शालेय कार्यक्रम अर्थात नाट्य)

1.

2.

3.


मान्यवर मनोगत

1.

2.

3.


अध्यक्ष मनोगत 

दुःखाचे वादळ सुखाचे फळ

अंधार प्रकाशन भरलेले जीवन

देना आपणा नवविचारांचे बळ

बोलवतो मी अध्यक्षांना करावे त्यांनी मार्गदर्शन 


आज आपल्याला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री / सौ ...... यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अनमोल विचार मांडावे.


आभार प्रदर्शन / समारोप

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो व कार्यक्रम येथे संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो.


हे पण वाचा 👇

शहीद दिन भाषण / निबंध

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या