विरुद्धार्थी शब्द | Opposite Words
अं ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- अंतकाळ × जन्मकाळ
- अंतरंग × बहिरंग
- अंतर्मुख × बहिर्मुख
- अंधत्व × डोळसपणा
- अंश × पूर्ण
अ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- अकर्मक × सकर्मक
- अकारण × सकारण
- अकुशल × कुशल
- अखेर × प्रारंभ
- अखंड × खंडित
- अग्रगण्य × दुय्यम
- अनाम × नाम
- अचल × चंचल
- अचेतन × सचेतन
- अधोगती × प्रगती
आ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- आकर्षक × अनाकर्षक
- आकस्मित × अपेक्षित
- आगामी × मागील
- आजारी × निरोगी
- आठवण × विसर
- आधी × नंतर
- आनंदी × दुःखी
- आयात × निर्यात
- आरंभ × शेवट
- आराम × दगदग
इ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- इकडे × तिकडे
- इच्छा × अनिच्छा
- इजा × उपाय
- इमानी × बेईमानी
- इष्ट × अनिष्ट
ई ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
उ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- उकल × गुंतागुंत
- उगवती × मावळती
- उजळ × मलीन
- उणीव × भरपाई
- उत्कर्ष × अपकर्ष
- उत्तरीय × अंतरीय
- उदय × अस्त
- उन्नत × अवनत
- उपकार × अपकार
ऊ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ऊब × थंडी
- ऊन × सावली
ए ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- एकाग्र × स्वैरचित
- एकछत्री × लोकसत्ताक
- एकवचन × अनेकवचन
- एकवार × अनेकवार
- एकसंघ × खंडित
ऐ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ऐक्य × विघटन
- ऐच्छिक × अनैच्छिक
- ऐश्वर्य × दारिद्र्य
- ऐहिक × पारमार्थिक
ओ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ओले × सुके
- औचित्य × अनौचित्य
- औरस × अनौरस
- ओंगळ × स्वच्छ
क ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- कच्चा × पक्का
- कणखर × कमजोर
- कर्कश × मंजुळ
- कर्तबगार × कर्तव्यशून्य
- कल्पित × वास्तविक
- कामचुकार × कामसू
- किमान × कमाल
- कीर्ती × अपकिर्ती
- कुटील × सज्जन
- कृत्रिम × नैसर्गिक
ख ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- खट्याळ × शांत
- खडतर × सुखकर
- खर्चिक × कंजूस
- खातरजमा × संशय
- खात्री × अविश्वास
- खाद्य × अखाद्य
- खूश × नाखूश
- खोडकर × विनयशील
- खोळंबा × घाई
ग ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- गडद × फिक्का
- गडबड × सामसून
- गण्य × नगण्य
- गतप्राण × जिवंत
- गफलत × दक्षता
- गर्ग × विचलित
- गर्द × विरळ
- गर्विष्ठ × निगर्वी
- गलिच्छ × स्वच्छ
- गाफील × सावध
घ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- घट × वाढ
- घट्ट × सैल
- घनदाट × विरळ
- घमंड × नम्रता
- घवघवीत × किरकोळ
- घरंदाज × अकुलीन
- घरभेद्या × एकनिष्ठ
- घरकोंबडा × भटक्या
- घृणा × आवड
च ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- चंचल × स्तिर
- चढाई × माघार
- चढेल × निगर्वी
- चतुर × निर्बुद्ध
- चतुरस्त्र × अडाणी
- चाणाक्ष × निर्बुद्ध
- चिकाटी × उधळपट्टी
- चिरंतन × क्षणभंगुर
- चिरायू × अल्पायु
- चैन × बेचैन
छ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- छान × वाईट
- छाया × प्रकाश
- छिद्र × अच्छिद्र
ज ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- जंगम × स्थावर
- जन्म × मृत्यू
- जय ×पराजय
- जमा × खर्च
- जलद × मंद
- जहाल × मवाळ
- जागरूक × बेसावध
- जागृती × निद्रा
- जिरायती × बागायती
- जिष्ठ × कनिष्ठ
झ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- झकास × खराब
- झपाझप × सावकाश
- झिरझिरीत × दाट
- झीज × भर
- झोप × जाग
ट ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- टंचाई × सुकाळ
- टणक × मऊ
- टवाळखोर × मर्यादशिल
- टाकाऊ × उपयोगी
- टपोरे × बारीक
ठ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ठसठशीत × अस्पष्ट
- ठळक × पुसट
- ठेंगणं × उंचं
- ठोक × किरकोळ
- थोंब्या × हुशार
ड ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- डावा × उजवा
- डोळस × आंधळा
- डौलदार × बेडौल
- डळमळीत × दृढ
- डोळेझाक × मठ्ठ
ढ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ढ × बुद्धिमान
- ढवळा × काळा
- ढळढळीत × अस्पष्ट
- ढिला × घट्ट
- ढब्बू × किरकोळ
त ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- तगडा × दुबळा
- तंटा × सलोखा
- तंतोतंत × ढोबळ
- तात्काळ × सावकाश
- तन्मय × चंचल
- तपशील × त्रोटक
थ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- थंड × गरम
- थाटमाट × साधेपणा
- थोरला × धाकटा
- थोरवी × कानिष्टता
- थोर × सामान्य
द ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- दास × स्वामी
- दाता × याचक
- दास्य × स्वातंत्र्य
- दिन × रात्र
- दुःख × सुख
ध ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- धनवान × निर्धन
- धर्म × अधर्म
- धाकटा × थोरला
- धाक × निर्भयता
- धीर × अधीरता
न ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- नक्की × अनिश्चित
- नगद × उधार
- नकार × होकार
- नखरा × साधेपणा
- नापीक × सुपीक
प ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- परकीय × स्वकीय
- पद्य × गद्य
- पसंत × नापसंत
- परमात्मा × जीवात्मा
- पराकाष्ठा × उदासीनता
फ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- फरक × साम्य
- फायदा × नुकसान
- फार × थोडे
- फाळणी × एकत्रीकरण
- फिकट × गडद
ब ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- बंदी × मोकळीक
- बरोबर × चूक
- बहुरंगी × एकरंगी
- बदल × स्थिरता
- बदनामी × प्रतिष्ठा
भ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- भक्कम × कमजोर
- भरीव × पोकळ
- भर × झीज
- भरभर × हळूहळू
- भारी × हलका
म ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- मंजुळ × कर्कश
- मठ्ठ × हुशार
- मंद × तीव्र
- मरण × जन्म
- मर्यादित × अमर्याद
य ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- यथार्थ × अवास्तव
- यथोचित × अनुचित
- यश × अपयश
- यशस्वी × अयशस्वी
- युद्ध × शांती
र ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- रसाळ × नीरस
- राग × लोभ
- राजमार्ग × आडमार्ग
- राजीनामा × नेमणूक
- रिकामटेकडा × उद्यागी
ल ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- लकाकी × फिकटपण
- लबाड × प्रामाणिक
- लक्ष × दुर्लक्ष
- लघु × गुरू
- लहान × मोठा
व ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- वक्ता × श्रोता
- वटवट × मौन
- वक्र × सरळ
- वरिष्ठ × कनिष्ठ
- वादळ × शांतता
श ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- शहाणपणा × मूर्खपणा
- शक्ती × शक्तिहीन
- शक्य × अशक्य
- शत्रू × मित्र
- शिस्त × बेशिस्तपणा
स ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- संकलन × पृथक्करण
- सम × विषम
- समाज × गैरसमज
- समस्त × थोडेसे
- सामाईक × विभक्त
ह ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- हळू × लवकर किंवा वेगाने
- हानी × लाभ
- हुरूप × सुस्ती
- हुशार × मठ्ठ
- हंगामी × कायम
क्ष ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- क्षती × लाभ
- क्षणिक × दीर्घकालीन
- क्षमता × अक्षमता
- क्षयी × वृद्धिंगत
- क्षिती × बेपर्वाई
ज्ञ ने सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द
- ज्ञात × अज्ञात
- ज्ञान × अज्ञान
- ज्ञानी × अज्ञानी
0 टिप्पण्या