गुढीपाडवा 10 ओळी मराठी निबंध | माहिती | Gudhipadava 10 oli marathi nibandh mahiti

 गुढीपाडवा 10 ओळी मराठी निबंध | माहिती




1. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे.

2. हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतात.

3. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत.

4. या दिवशी तांब्याच्या लोट्यावर स्वस्तिक बनवून रेशमी कापड टाकला जातो.

5. गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते.

6. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.

7. पुरणपोळी, श्रीखंड, खीर असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात.

8. दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते 

9. या दिवशी लोक नवीन कपडे, सोने, चांदी  तसेच नवीन वस्तू खरेदी करतात.

10. गुढी ही विजयाचे प्रतीक मानले जाते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या