पाण्याचे महत्व 10 ओळी निबंध | Panyache Mahatva 10 Oli Nibandh

 पाण्याचे महत्व 10 ओळी निबंध 

पाण्याचे महत्त्व | Panyache Mahatva| Importance Of Watter 


1. पाणी हे अनमोल आहे. 

2. मानवी जीवनासाठी पाणी सर्वात महत्वाची गरज आहे. 

3. पाणी हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा स्त्रोताचे  काम करते. 

4. आपले पर्यावरण निरोगी ठेवणाऱ्या वानस्पतींसाठीही पाणी आवश्यक आहे. 

5. पाण्याशिवाय  आपण जीवन जगू शकत नाही.

6. पाणी पिण्यासाठी तसेच इतर अनेक कामासाठी वापरले जाते. 

7. शेती ही पूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे. 

8.  पृथ्वीवर फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 

9. पाण्याची उपयुक्तता असूनही आपल्याकडे पुरेश्या प्रमाणात पाण्याचा अभाव आहे पाण्याची बचत करणे आणि त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.   

10. लोकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी 22 मार्च रोजी पाणी वाचवा दिवस साजरा केला जातो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या