अस्वल 10 ओळींचा निबंध | 10 lines esay on Bear | asval 10 olincha nibandh

 अस्वल 10 ओळींचा निबंध



1) माझ्या आवडता  प्राणी अस्वल आहे. 

2) अस्वल हा प्राणी अर्सिडी कुळातील प्राणी असून या कुळात सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत. 

3) बहुतांशी वन्य अस्वले युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात. 

4) अस्वलाचे वजन सामान्यतः 90 ते 115 किलो ग्राम एवढे असते. 

5) अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात. 

6) अस्वलांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या मागील पायांवर उभे राहू शकतात तसेच बसूही शकतात. 

7) अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते व त्यांचे खाद्य शोधायला ते त्यांच्या नाकावरच अवलंबून असतात. 

8) भक्ष्य मिळविण्याकरीता ते संध्याकाळी बाहेर पडतात व पहाटे निवासस्थानी  परततात. 

9) अस्वल फळे . मुळे, किडे व मांस खातात. 

10) जंगलातील कोणत्याही निवाऱ्याची जागा अस्वलाला राहायला चालते.  


हे पण वाचा 👇

अस्वल ची माहिती | निबंध | अस्वल प्राण्यांची माहिती | Information of bear

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या