भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश | States and union territories of India

भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश




भारतामध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

राज्य : 28 states of India

1. आंध्र प्रदेश Andhra Pradesh

2. अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh

3. आसाम Aasam

4. बिहार Bihar

5. छत्तीसगढ़ Chhattisgarh 

6. गोवा Goa

7. गुजरात Gujarat

8. हरियाणा Haryana

9. हिमाचल प्रदेश Himachal Pradesh 

10. पच्छिम बंगाल paschim Bangal

11. झारखंड  Jharkhand

12. कर्नाटक Karnataka 

13. केरळ Kerala 

14. मध्य प्रदेश  Madhya Pradesh 

15. महाराष्ट्र Maharashtra

16. मणिपूर Manipur

17. मेघालय Meghalaya

18. मिझोराम Mizoram

19. नागालँड Nagaland

20. ओडिशा Odisha 

21. पंजाब Punjab 

22. राजस्थान Rajasthan

23. सिक्किम Sikkim

24. तमिळनाडु Tamilnadu

25. तेलंगणा Telangana

26. त्रिपुरा Tripura

27. उत्तराखंड Uttarakhand

28. उत्तर प्रदेश Uttar Pradesh


केंद्रशासित प्रदेश : 9 ( Kendra shasit Pradesh / union territories )


1. अंदमान आणि निकोबार बेटे Andaman and Nicobar bet

2. चंदीगड Chandigarh 

3. दादर व नगर हवेली आणि दमण व दीव Dadar Nagar haveli and Daman Div

4. दिल्ली Delhi

5. जम्मू आणि काश्मीर  Jammu and Kashmir 

6. लडाख Ladakh

7. लक्षद्वीप Lakshadweep

8. पुडुचेरी Puducherry


टीप:

ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आले 

1.  जम्मू आणि काश्मीर 

2. लडाख.

2020 मध्ये दादर आणि नगर हवेली , दमण आणि दीव हे एकात्म करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या