दिनविशेष : 9 सप्टेंबर

 दिनविशेष : 9 सप्टेंबर | Dinvishesh 9 September 


🔸महत्वाच्या घडामोडी :

2022 - उत्तर कोरिया - देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला "आण्विक राज्य" घोषित केले.

2016 - उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे. 

2015 - एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.

2012 - भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या 21 पी. एस. एल. व्ही. प्रक्षेपण केले.

2001 -व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला. 

1997 - 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.

1990 - श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे 184 तामिळींची हत्या केली. 

1985 - मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला. 

1839 - जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.

 1791 - वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.

1543 - नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.

Read More.. दिनविशेष 10 सप्टेंबर


🔸आज यांचा जन्म :

1974 - कॅप्टन विक्रम बात्रा - कारगिल युद्धातील शहीद अधिकारी - परमवीरचक्र (निधन: 7 जुलै 1999)

1950 - श्रीधर फडके - संगीतकार

1941 - अबीद अली - भारतीय क्रिकेटपटू

 1910 - नवलमल फिरोदिया - गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (निधन: 26 मार्च 1997)

1909 : लीला चिटणीस - हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: 14 जुलै 2003)

1905 - ब्रह्मारीश हुसैन शा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी (निधन: 24 सप्टेंबर 1981)

1904 - फिनोझ खान - भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू (निधन: 21 एप्रिल 2005)

1890 - कर्नल सँडर्स - केंटुकी फ्राईड चिकन (KFC)चे संस्थापक (निधन: 16 डिसेंबर 1980)

1850 - भारतेंदू हरिश्चंद्र - आधुनिक हिंदी साहित्याचे जनक (निधन: 6 जानेवारी 1885)


🔸आज यांची पुण्यतिथी :

2012 - व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: 26 नोव्हेंबर 1921) 

2010 - वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: 9 मे 1928) 

1999 - पुरुषोत्तम दारव्हेकर - नाटककार व लेखक 

1997 - आर. एस. भट - युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष

1994 - सत्यभामाबाई पंढरपूरकर - लावणी सम्राज्ञी 

1981 - बिपीन गुप्ता - भारतीय अभिनेते आणि निर्माते (जन्म: 21 ऑगस्ट 1905) 

1942 - शिरीष कुमार - भारतीय स्वातंत्र्यसैनिक (जन्म: 28 डिसेंबर 1926)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या