दिनविशेष - 10 सप्टेंबर | 10 September Dinvishesh

 दिनविशेष - 10 सप्टेंबर | Dinvishesh 10 September 

🔸 महत्वाच्या घडामोडी :

2022 - चार्ल्स (तिसरा) - चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) म्हणून घोषित करण्यात आले आहे

2002 - परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला. 

2001 - मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली. 

1996 - गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला. 

1975 - व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले. 

1967 - जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. 

1966 - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली. 

1943 - दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 

1939 - दुसरे महायुद्ध कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. 

1918 - लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली. 

1846 - एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

Read More ... दिनविशेष 11 सप्टेंबर

🔸 आज यांचा जन्म :

1989 - मनीष पांडे - भारतीय क्रिकेटपटू 

1948 - भक्ती बर्वे - अभिनेत्री (निधन: 12 फेब्रुवारी 2001) 

1940 - जिम हाइन्स - 100 - मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये 9.95 सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू 

1932 - शेखर जोशी - भारतीय लेखक (निधन: 4 ऑक्टोबर 2022) 

1912 - बी. डी. जत्ती - भारताचे ५वे उपराष्ट्रपती, हंगामी राष्ट्रपती (निधन: 7 जून 2002) 

1895 - विश्वनाथ सत्यनारायण - भारतीय कवी आणि लेखक (निधन: 18 ऑक्टोबर 1976) 

1892 - आर्थर कॉम्प्टन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार 

1887 - गोविंद वल्लभ पंत - उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (निधन: 7 मार्च 1961) 

1872 - महाराजा के. एस. रणजितसिंह - कसोटी क्रिकेट खेळाडू (निधन: 2 एप्रिल 1933)

Read more... दिनविशेष 9 सप्टेंबर

🔸 आज यांची पुण्यतिथी :

2022 - बी. बी. लाल - भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण (जन्म: 2 मे 1991) 

2006 - टॉफाहाऊ टुपोऊ - टोंगाचा राजा 

2000 - झैब-अन-नसीसा हमिदुल्ला - भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक (जन्म: 25 डिसेंबर 1921) 

1983 - फेलिक्स ब्लॉक - नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ 

1979 - अँगोलांनो नेटो - अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: 17 सप्टेंबर 1922) 

1975 - जॉर्ज पेजेट थॉमसन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार 

1964 - श्रीधर पार्सेकर - व्हायोलिन वादक 

1948 - फर्डिनांड - बल्गेरियाचा राजा 

1923 - सुकुमार रॉय - बंगाली साहित्यिक (जन्म: 30 ऑक्टोबर 1987) 

1900 - डॉ. विश्राम रामजी घोले - महात्मा फुलेसहकारी व नामवंत शल्यचिकित्सक

इ.स.पू. 210 - किन शी हुआंग - चीनचे पहिले सम्राट (जन्म: 18 फेब्रुवारी 259)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या