दिनविशेष 11 सप्टेंबर | 11 september Dinvishesh

 11 सप्टेंबर दिनविशेष | Dinvishesh 11 September 

Table Of Content

1. महत्वाच्या घडामोडी | घटना

2. आज यांचा जन्म

3. आज यांची पुण्यतिथी

🔸महत्वाच्या घडामोडी | घटना :

2014 - ब्लूमबर्ग मार्केट्‌स या नियतकालिकाने सर्वाधिक प्रभावशाली अशा 50 व्यक्तिमत्त्वाच्या यादीत स्टेट बॅंकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश.

2007 - रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

2001 - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात (चित्रीत) हजारो लोक मृत्युमुखी.

1997 - नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.

1942 - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.

1893 - 'शिकागोतील सर्वधर्मपरिषदेत' स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक भाषण.

Read more... दिनविशेष 12 सप्टेंबर

🔸आज यांचा जन्म :

1917 - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.

1901 - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिल, मराठी कवी

1895 - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.

Read more दिनविशेष 10 सप्टेंबर


🔸आज यांची पुण्यतिथी :

1987 - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.

1948 - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.

1680 - गो-मिझुनू, जपानी सम्राट.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या